मारेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या108 रुग्णवाहिकावर मिळेना वैद्यकीय अधिकारी

प्रतिनिधी, रोहन आदेवार

मारेगांव :   गेल्या पाच-सहा महिन्यापासुस मारेगांव ग्रामीण रुग्णालयाच्या 108रूग्णवाहिकेवर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. मारेगांव तालुक्यात तिन ग्रामीण रुग्णालये  आहे 103 खेड्याचा समावेश होतो. मारेगांव ग्रामीण भागातील आदिवासी व प्रस्तुती रुग्ण व सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असून  खाजगी वाहनातून ‘अपघात प्रस्तुती रुग्णांना वेळेवर उपचार न मिळेल्यामुळे ‘ दगावल्याच्या घटना होत आहे. 108 रुग्णवाहिकेला डॉक्‍टरच नसल्याने रुग्ण सध्या तरी सलाईन वर आहे वाहन चालक असुन 108 चा काय उपयोग मारेगांव ग्रामीण रूग्णालयाची 108रुगवाहिका शोभेची वस्तू बनल्याचे चित्र आहे देता का डॉक्‍टर’, असे म्हणण्याचा प्रसंग रुग्णालय प्रशासनावर आला आहे.

मारेगांव राज्य महामार्गावर असल्याने खडकी ते गौराळा राज्य महामार्ग रोड अपघात मोठ्या प्रमाणात होत असल्याने मारेगांव ग्रामीण रुग्णालयाची रूगवाहिका सध्या तरी सलाईनवर असु त्यावर उपचारासाठी डाँक्टर नसल्याने वाहन चालकाला फोन आला तरी 108वर डॉक्टरच नसल्याने या अत्यावश्‍यक सर्व सोयी-सुविधा असल्याने मारेगांव तालुक्‍यांतील आदिवासी खेड्यापाड्यातुन स्त्री प्रस्तुतीसाठी महाराष्ट्र शासनाने 108ची गरीब व रुग्ण . रुग्णालयात नेण्याआणण्याकरीता खेड्यापाड्यात 108 पोचली असुन मारेगांव ग्रामीण रुग्णालयाच्या 108साठी डाँक्टर देता का अशी वेळ आली आहे बाह्यरुग्ण विभागात दररोज २५० ते ३०० रुग्णांची तपासणी केली जाते. पूर्वी सिझेरियन व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होत होत्या. त्यामुळे आंतररुग्ण विभाग कायम ७५ टक्के भरलेला असायचा.

आज मात्र कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे रुग्णवाहिका ‘सलाइन’वर आहे. पावसाळ्या थांबला नसून वातावरण व दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्‍यता असते. अशा स्थितीत ग्रामीण भागातील आदिवासी व सर्वसामान्य लोकांना किरकोळ आजार, सर्पदंश, अपघात झाल्यास प्राथमिक उपचारासाठी तसेच महिलांना कमी खर्चात बाळंतपणासाठी हे रुग्णालय आधारभूत ठरते. पण मारेगांव ग्रामीण रुग्णालयाची 108 सलाईन वर असल्याने डॉक्टर देता का ही वेळ अपघातात जखमी झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाना पडला स्त्री- ला प्रस्तुती साठी कोलाम पोड येते कुठेही सोय नसल्याने 108 जात होती.  पण आता रुग्णाच्या नातेवाईका वेळ आली देता डॉक्टर 108वर तज्ज्ञ नसल्याने बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना सिझर करण्यासाठी बाहेरील दवाखान्यात दाखल करावे लागते प्रशासनाने व प्रतिनिधी लक्षघालुन डाँक्टर उपलब्ध करुन देण्यात यावे असे आम जनते कडुन बोल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments