वणी ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक

वणी : पोलीस ठाण्यात गुरुवारी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे सोबत जिल्हा।पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी वार्षिक निरीक्षण केले आहे. 
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हे जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांचेसह वणी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण करण्यासाठी गुरुवारी आले होते. प्रसंगी वणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,
वणी उपविभागात येणाऱ्या वणी,मारेगाव,शिरपूर, मुकुटंबन,पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार व जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते. प्रसंगी वणी पोलीस ठाण्याचे संपूर्ण निरीक्षण विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले. 

Post a Comment

0 Comments