मारेगाव शहरात ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी


 हिन्दु मुसलीम एकतेचा संदेश   

        
प्रतिनिधी रोहन आदेवार. मारेगांव .यवतमाळ
मारेगाव येथे गौसीया मस्जीद कमेटीद्वारा शहरात हजरत मंहमद पैगंबर साहाब यांची जयंती निमित्य भव्य  रॅलीचे आयोजन करूण गावातील मुख्य मार्गाने जुलूस नात वाचन करीत काढण्यात आले मारेगांव गौसीया मज्जिदचे मौलाना शेख कलिम साहाब यांनी पैगंबर यांचा जन्म उत्सव व इस्लाम धर्मगुरूच्या आचारण व त्याची शिकवण आत्मसात करुण सांगीतलेल्या संदेश अमलात आणलातर कधीच इस्लाम व्यक्ती चुकीचा मार्गावर जाणार नाही यावेळी रॅलीमध्ये मारेगांव तालुक्यातील हजारो   मुस्लीम बांधव सहभागी झाले होते शिवाजी चौका मध्ये मुस्लिम समाजाच्या  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्र वर फुलाचा वर्षाव करण्यात आला होता मार्डी चौक येते राजमाता जिजाऊ  महत्मा ज्योतिष फुले .सावित्रीबाई फुले व कांतसुर्य भगवान बिरसा मुंडा याच्या तैलचित्राला तौफ द्धारे फुलाचा वर्षाव करू मेन रोड नी राँली शांतपणे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येते राँली येवुन बाबासाहेबच्या पुतळ्या  समोर  हम नही डरते तुफानोसे  तुफान मछाऐग जय भिम के नारोसे एकच साहेब बाबासाहेब या कवालिने मारेगांव शहराचे मने जिकली सर्व धर्म समभाव असलेले मारेगांव तालुका मुस्लिम बांधवांनी संपूर्ण भारत देशात एकतेचे  एक मिसाल देत एकसंदेश दिला मुस्लिम युवकानी चौका चौकात नास्ता पाण्याची व्यवस्था केली होती  अखंडता भाई चारा व सौहार्द वातावरण निर्माण होईल हे शिकवण हज्जरत मोम्मद पैगांबर साहाब ने  संपूर्ण जगाला  संदेश दिला जुलुस दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मारेगांवचे पोलीस निरीक्षक. जगदीश मंडलवार यांनी  सुरक्षा देण्यात आली होती व  मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments