ब्रेकिंग... रविनगर भागात बंद खोलीत तरुणाचा मृतदेह आढळला

वणी:-(रवि ढुमणे)
वणी शहरातील रविनगर भागातील आसुटकर यांचे घरी भाड्याने खोली घेऊन राहात असलेल्या तरुणाचा मृतदेह बंद खोलीत आढळला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सविस्तर माहिती पुढील भागात....

Post a Comment

0 Comments